
माजी राज्यमंत्री..
मा विनायकराव पाटील साहेब यांनी आज..
शिक्षण महर्षी,संयमी व्यक्तीमत्व
मा.डी.बी.लोहारे गुरूजी यांच्या आयोजित 91 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहुन सत्कार करून शुभेच्छा दिल्या,
याप्रसंगी रामभाऊ बेल्लाळे, मा.राहुल शिवपुजे यांच्यासह
सामाजिक व राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळींसह मोठया संख्येने लोहारे गुरूजी वर प्रेम करणारी माता भगिनी, जेष्ठ मंडळीसह युवकांची उपस्थिती होती.
#अभिष्टचिंतन #सोहळा #अहमदपुर
